पुन:च् हरीॐ

आज, ह्या संकेतस्थळाचा पुनर्जन्म झाल्यावर ह्याच ओळी आठवल्या! एकाच याजन्मी जणु ,फिरुनि नवेजन्मेन मी नमस्कार अमृते, 🙏१० हून अधिक वर्षे जपलेली साइट, अखेरीस २०२० मध्ये गेली. lockdown च्या काही महीने आधी माझा Godaddy (domain registrar for amrute.me) खात्यावरील ताबा गेला व...